Jump to content

प्रोटोकॉल

कोणत्याही दोन किंवा अधिक संगणक संयंत्रात (Computer, Gateway, Router ई.) योग्य रितीने संवाद साधला जाण्यासाठी तयार केली गेलेली नियमावली म्हणजे Computing Protocol. संवाद साधण्याची सुरुवात, आदेशांचा समन्वय व महितीची देवाण-घेवाण निट पार पडण्यासाठी योग्य नियमावली अधोरेखीत झाली असणे गरजेचे असते. नियमावलीचे पालन Software किंवा Hardwareच्या माध्यमातून केले जाते.

संवादाचे स्वरूप ( आणि माहितीची देवाण-घेवाण) ह्यावर कोणती नियमावली योग्य ते ठरवता येते.

नेहेमी वापरात येणारे Protocols:

  • TCP (Transmission Control Protocol)
  • IP (Internet Protocol)
  • UDP (User Datagram Protocol)
  • HTTP((Hyper Text Transfer Protocol)
  • FTP (File Transfer Protocol)
  • SMTP (Simple Mail Transfer Protocol)