Jump to content

प्रोजेरिया

प्रोजेरियाने ग्रासलेली एक मुलगी

प्रोजेरिया (Progeria) एक असा रोग आहे कि, ज्यात लहान मुलांमध्ये वृद्धत्वाचे लक्षण दिसून येतात. हा अत्यंत कमीआढळणारा रोग आहे. याला 'हचिंगसन-गिल्फोर्ड प्रोजेरिया सिंड्रोम' किंवा 'हचिंगसन-गिल्फोर्ड सिंड्रोम' असे पण म्हणतात.


समाजात

२००९ मध्ये प्रदाशित झालेला पा चित्रपट प्रोजेरियानि आजारी असलेल्या १३ वर्षांच्या मुलाच्या आयुष्यावर बनिविला आहे. यात अमिताभ बच्चन यांनी या मुलाची भूमिका बजावली आहे.