Jump to content

प्रेन्झ्लॉची लढाई

प्रेन्झ्लॉची लढाई प्रेन्झ्लॉ येथे २८ ऑक्टोबर, इ.स. १८०६ रोजी फ्रान्स व प्रशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये फ्रांसच्या सैन्याचे नेतृत्व मार्शल जोआकिम मुरातने केले तर प्रशियाच्या सैन्याचे नेतृत्व फ्रेडरिक लुईने केले.

या लढाईत फ्रांसचा विजय झाला.