Jump to content

प्रुदेन्ते दि मोरायेस

प्रुदेन्ते दि मोरायेस
Prudente de Morais

ब्राझिल देशाचा ३रा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
नोव्हेंबर १५ इ.स. १८९४ – नोव्हेंबर १५ इ.स. १८९८
मागील फ्लोरियानू पियेशोतू
पुढील मनोएल फेरेझ दि काम्पोस सॅलेस

जन्म ४ ऑक्टोबर १८४१ (1841-10-04)
साओ पाउलो, ब्राझिल
मृत्यु ३ डिसेंबर, १९०२ (वय ६१)
सही प्रुदेन्ते दि मोरायेसयांची सही

प्रुदेन्ते होजे दि मोरायेस बारोस (पोर्तुगीज: Prudente José de Morais Barros) (४ ऑक्टोबर, १८४१ - ३ डिसेंबर, इ.स. १९०२) हा ब्राझिल देशाचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता.

बाह्य दुवे

साचा:ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष