प्रीती डिमरी
प्रीती धर्मानंद डिमरी (१८ ऑक्टोबर, १९८६:आग्रा, उत्तर प्रदेश, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून २००६-१० दरम्यान २ कसोटी, २३ एकदिवसीय आणि १ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. ही डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे. डिमरी उत्तर प्रदेश आणि रेल्वेसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळली. [१] [२] [३]
डिमरी दहा दिवसांच्या अंतरात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये पहिल्यांदा खेळली.[४]
संदर्भ
- ^ "Player Profile: Preeti Dimri". ESPNcricinfo. 31 August 2022 रोजी पाहिले.
- ^ "Player Profile: Preeti Dimri". CricketArchive. 31 August 2022 रोजी पाहिले.
- ^ Ballal, Juili (2021-09-09). ""I am glad that I could realize my mother's dream," says Preeti Dimri, former India Cricketer". Female Cricket (इंग्रजी भाषेत). 2023-01-20 रोजी पाहिले.
- ^ "Has anyone won their first caps in all three formats quicker than Alana King?". ESPN Cricinfo. 22 February 2022 रोजी पाहिले.
साचा:India Squad 2006 Women's Asia Cup साचा:India Squad 2009 Women's Cricket World Cup