Jump to content

प्रीती झंगियानी

प्रीती झंगियानी
जन्मप्रीती झंगियानी
१८ ऑगस्ट, १९८० (1980-08-18) (वय: ४४)
मंगळूर, कर्नाटक, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
वडील गोबिंद झंगियानी
पती परवीन डबास

प्रीती झंघियानी ( १८ ऑगस्ट १९८०) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व मॉडेल आहे. २००० सालच्या सुपरहिट चित्रपट मोहब्बतेंद्वारे प्रीतीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून अनेक लहान-मोठ्या भूमिका तिने केल्या आहेत.

बाह्य दुवे

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील प्रीती झंगियानी चे पान (इंग्लिश मजकूर)