Jump to content

प्रियंका बर्वे

प्रियंका बर्वे
जन्म प्रियांका
१० एप्रिल, इ.स. १९९०
पुणे, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा गायक मराठी, हिंदी
कारकिर्दीचा काळ २००९ पासून पुढे
धर्महिंदु
वडील राजीव बर्वे
नातेवाईक प्रांजली बर्वे, मालती पांडे-बर्वे, पद्माकर बर्वे
संकेतस्थळ
http://www.reverbnation.com/priyankabarve


प्रियंका बर्वे (१० एप्रिल, इ.स. १९९० - हयात) या नवीन मराठी गायिका आहेत. मराठीसह आणि अनेक भाषांमध्ये त्यांनी गायन केले आहे.

बालपण

कारकीर्द

२००९ मध्ये मराठी सा रे ग म प मध्ये भाग घेतला.

गाजलेली गीते

  • मंद धुंद चांदण्यात
  • काफिला निघून गेला
  • मोरी चुनरी
  • या रुपेरी
  • कैसे ये बोलू

नाटक

चित्रपट

  • देवराई (मराठी चित्रपट)
  • धुडगूस (मराठी चित्रपट)

संगीत अल्बम

  • गाणे तुझे अंतरीचे
  • एक रम्य संध्याकाळ
  • निळे आकाश

पुरस्कार

  • आकाशवाणीच्या भारतीय स्तरावरील स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. आकाशवाणी गायिका
  • नादब्रह्म प्रतिष्ठानतर्फे "वसंतराव देशपांडे युवा कलाकार पुरस्कार’
  • स्वरानंद संस्थेचा उषा अत्रे पुरस्कार

बाह्य दुवे