Jump to content

प्रार्थना बेहेरे

प्रार्थना बेहेरे
जन्म ५ जानेवारी, १९८३ (1983-01-05) (वय: ४१)
वडोदरा, गुजरात, भारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनय
कारकीर्दीचा काळ २००९ - आत्तापर्यंत
भाषामराठी
हिंदी
पती
अभिषेक जावकर (ल. २०१७)

प्रार्थना बेहेरे ( ५ जानेवारी १९८३) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी मराठी आणि हिंदी चित्रपटात व मालिकेत काम करते. प्रार्थनाची पहिली मालिका एकता कपूर निर्मित पवित्र रिश्ता होय.[]

व्यक्तिगत आयुष्य

प्रार्थनाचे लेखक व चित्रपट दिग्दर्शक अभिषेक जावकर याच्याशी गोवा येथे नोव्हेंबर २०१७ रोजी लग्न झाले.[]

चित्रपट

वर्ष चित्रपट भूमिका भाषा
२००९ रीताअनुराधा मराठी
२०१० माय लेकलीलावती
२०११ लव यु... मिस्टर कलाकारकाम्या हिंदी
२०११ बॉडीगार्डपाहुणी कलाकार
२०१३ जय महाराष्ट्र ढाबा बठिंडाजसप्रीत मराठी
२०१५ मितवाअवनी
२०१५ कॉफी आणि बरंच काहीजाई
२०१५ तुझ्या विना मरजावा
२०१५ बायकर्स अड्डाअदिती
२०१५ वक्रतुंड महाकायकिशोरी
२०१६ मिस्टर ॲन्ड मिसेस सदाचारीगार्गी
२०१६ वजह तुम होरजनी हिंदी
२०१७ फुगेजाई मराठी
२०१७ अनाननील
२०१७ हॉस्टेल डेज
२०१८ वॉट्सॲप लग्नअनन्या
२०१९ ती ॲन्ड ती

दूरचित्रवाहिनी मालिका

वर्षमालिकाभूमिकाभाषावहिनीविशेष
२००८पवित्र रिश्तावैशालीहिंदीझी वाहिनी
२००९क्राईम पेट्रोलनूरीहिंदीसोनी वाहिनीभाग 413/414
२०१७लव्ह लग्न लोचाविशेष भूमिकामराठीझी युवा
२०२१माझी तुझी रेशीमगाठनेहा कामतमराठीझी मराठी

संदर्भ

  1. ^ "Happy Birthday, Prarthana Behere: Sonalee Kulkarni, Bhushan Pradhan and other Marathi celebs pour in wishes for the actress - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-05-16 रोजी पाहिले.
  2. ^ "प्रार्थनाच्या लग्नात कलाकार मित्रांचा कल्ला". Loksatta. 2017-11-15. 2021-05-16 रोजी पाहिले.