प्रार्थनास्थळ
प्रार्थनास्थळ किंवा उपासना स्थळ हे असे स्थळ असते जेथे आपापल्या धर्मानुसार धार्मिक प्रार्थना केली जाते.
- इस्लाम धर्म - मशीद
- ख्रिश्चन धर्म - चर्च
- जैन धर्म - देरासर
- ज्यू धर्म - सिनेगॉग
- पारशी धर्म - अग्यारी
- बौद्ध धर्म - बौद्ध मंदिर, (विहार, स्तूप, चैत्य, पॅगोडा, वॅट)
- शीख धर्म - गुरुद्वारा
- हिंदू धर्म - देऊळ