प्राणिचलित वाहतूक साधने
स्वयंचलित वाहने येण्यापूर्वी प्राण्यांच्या साहाय्याने ओढून चालविण्यात येणाऱ्या जुन्या काळातील चाके असलेल्या वाहतूक साधनांची यादी-
- एक्का
- गाडा
- गाडी
- खटारा
- खाचर(खासर)
- घोडागाडी
- चापेची खासर
- छकडा(सेंकडा)
- टांगा(तांगा)
- ट्राम
- दमणी(धमणी)
- पडद्याची खासर
- बग्गी
- बंडी
- बैलगाडा
- बैलगाडी
- बोडकी खासर
- रथ
- रेंगी
- व्हिक्टोरिया
- सारवट
- सेंकडा(छकडा)
- स्लेज(चाके नाहीत)
बंडी,खासर आदींच्या अधिक माहितीसाठी पहा झाडीबोली