Jump to content

प्राचीन भारत

प्राचीन भारत हे एक प्राचीन भारतावरील इतिहास विषयक पुस्तक आहे.या पुस्तकात प्राचीन साधनांबद्दल आणि काळाबद्दल माहिती दिली आहे.हे पुस्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील अभ्यासक्रमात जून १९९३ पासून समाविष्ट आहे डॉ.रा.श्री.मोरवंचिकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. या पुस्तकाची खालीलप्रमाणे अनुक्रमणिका आहे.

प्राचीन भारत
लेखकडॉ.रा.श्री.मोरवंचीकर
भाषामराठी
देशभारत
प्रकाशन संस्थाशशिकांत पिंपळापुरे
प्रथमावृत्तीजून १९९३
पृष्ठसंख्या२५८
 अनुक्रमणिका  
  • १.प्राचीन भारतीय इतिहासाची साधने
  • २.सिंधू संस्कृती
  • ३.वैदिक युग
  • ४.धार्मिक चळवळ-जैन व बौद्ध धर्म
  • ५.सोळा महाजनपदे
  • ६.मौर्य घराण्याचा उदय-अस्त
  • ७.सातवाहन घराण्याचा उदय-अस्त
  • ८.परकीय आक्रमणे
  • ९.गुप्त-वाकाटक कालखंड
  • १०.वर्धन व चालुक्य घराणी
  • ११.भारतीय सामंतशाही