Jump to content

प्राउअर्स काउंटी, कॉलोराडो

लमार येथील प्राउअर्स काउंटी न्यायालय

प्राउअर्स काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४पैकी एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ११,९९९ होती. [] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर लमार येथेआहे. [] या काउंटीला नाव जॉन वेस्ली प्राउअर्सचे नाव देण्यात आले आहे.

लमारयेथे ठेवलेले अॅचिसन, टोपेका अँड सांता फे रेल्वे कंपनीचे इंजिन

चतुःसीमा

हॉली गावाच्या पूर्वेस चरणारे घोडे

प्रमुख महामार्ग

प्राउअर्स काउंटीमधील मक्याचे शेत
  • यूएस महामार्ग ५०
  • यूएस महामार्ग २८७
  • यूएस महामार्ग ३८५
  • यूएस महामार्ग ४००
  • राज्य महामार्ग ८९
  • राज्य महामार्ग १९६

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 5, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.