Jump to content

प्राइम टाइम (एनडीटीव्ही)

रवीश कुमार
प्राइम टाइम
प्रकार वृत्तवाहिनी कार्यक्रम
निर्मिती संस्था एनडीटीव्ही
सूत्रधार रवीश कुमार
देश भारत
भाषा हिंदी
निर्मिती माहिती
स्थळ नवी दिल्ली
प्रसारण माहिती
वाहिनी एनडीटीव्ही इंडिया
बाह्य दुवे
[ndtv.in संकेतस्थळ]

प्राइम टाइम हा एनडीटीव्ही इंडिया या वृत्ततवाहिनीवर प्रसारित होणारा कार्यक्रम आहे.[] रवीश कुमारांसाठी हा कार्यक्रम ओळखला जातो. यामध्ये रवीश विविध प्रकारच्या विषयांवर परखड मते मांडत असतात. प्राइम टाइम आणि रवीश की रिपोर्ट या कार्यक्रमांतून सामान्य जनतेचा आवाज उठविण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. याचसाठी त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.[]

प्रसारण

लोकप्रियता

बाह्य दुवे

मुख्यपान

संदर्भ

  1. ^ "NDTV - The Company". www.ndtv.com. 2022-01-02 रोजी पाहिले.
  2. ^ ""Truth Essential To Democracy": Ravish Kumar Receives Magsaysay Award". NDTV.com. 2022-01-02 रोजी पाहिले.