Jump to content

प्रांत

प्रांत (Province) हा देशाचा एक प्रशासकीय विभाग आहे.

प्रांत असलेले देश

देश स्थानिक नावे भाषा संख्या
अफगाणिस्तानचे प्रांतविलायतपश्तो34
अल्जीरियाचे प्रांत विलायाअरबी48
ॲंगोलाचे प्रांत provínciaपोर्तुगीज18
आर्जेन्टिनाचे प्रांतprovinciaस्पॅनिश23
आर्मेनियाचे प्रांत marzआर्मेनियन11
बेलारूसचे प्रांत वोब्लास्तबेलारूशियन7
बेल्जियमचे प्रांतprovincieडच, फ्रेंच10
बोलिव्हियाचे प्रांत provinciaस्पॅनिश100
बल्गेरियाचे प्रांत oblastबल्गेरियन28
बर्किना फासोचे प्रांत provinceफ्रेंच45
बुरुंडीचे प्रांत provinceफ्रेंच17
कंबोडियाचे प्रांत khaetख्मेर20
कॅनडाचे प्रांत व प्रदेशprovinceइंग्लिश, फ्रेंच10
चिलीचे प्रांत provinciaस्पॅनिश54
चीनचे प्रांत शेंग (省) चीनी 22
कोस्टा रिकाचे प्रांतprovinciaस्पॅनिश7
कोलंबियाचे प्रांत provinciaस्पॅनिश
क्युबाचे प्रांत provinciaस्पॅनिश15
कॉंगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाचे प्रांत provinceफ्रेंच26
डॉमिनिकन प्रजासत्ताकाचे प्रांत provinciaस्पॅनिश33
इक्वेटोरीयल गिनीचे प्रांत provinciaस्पॅनिश7
फिजीचे प्रांत yasanaफिजीयन14
फिनलंडचे प्रांत läänit किंवा länफिनिश, स्वीडिश6
गॅबनचे प्रांत provinceफ्रेंच9
ग्रीसचे प्रांत επαρχίαग्रीक73
इंडोनेशियाचे प्रांतprovinsi or propinsiइंडोनेशियन 33
इराणचे प्रांतostanफारसी31
आयर्लंडचे प्रांत cúigeआयरिश4
इटलीचे प्रांत provinciaइटालियन110
कझाकस्तानचे प्रांतoblasyकझाक14
केन्याचे प्रांत province इंग्लिश 8
किर्गिझस्तानचे प्रांत oblastyकिर्गिझ7
लाओसचे प्रांत khouengलाओ16
मादागास्करचे प्रांत faritanyमालागासी6
मंगोलियाचे प्रांत aimagमंगोलियन21
मोझांबिकचे प्रांत provínciaपोर्तुगीज10
नेदरलॅंड्सचे प्रांत provincieडच12
उत्तर कोरियाचे प्रांत दो (도) कोरियन10
ओमानचे प्रांत wilayaअरबी 62
पाकिस्तानचे प्रांत subaउर्दू5
पनामाचे प्रांत provinciaस्पॅनिश9
पापुआ न्यू गिनीचे प्रांत province इंग्लिश 19
पेरूचे प्रांत provinciaस्पॅनिश195
फिलिपाईन्सचे प्रांत lalawigan किंवा probinsya, provincia, provinceफिलिपिनो, स्पॅनिश, इंग्लिश 80
रवांडाचे प्रांत intaraफ्रेंच5
साओ टोमे आणि प्रिन्सिपचे प्रांत provínciaपोर्तुगीज2
सौदी अरेबियाचे प्रांतmintaqahअरबी 13
सियेरा लिओनचे प्रांत province इंग्लिश 3
दक्षिण आफ्रिकेचे प्रांतprovince इंग्लिश 9
दक्षिण कोरियाचे प्रांत दो (도/道) कोरियन10
स्पेनचे प्रांत provinciaस्पॅनिश50
श्री लंकेचे प्रांत පළාත,மாகாணம், province सिंहला, तमिळ, इंग्लिश 9
ताजिकिस्तानचे प्रांत वेलायोतीताजिक3
थायलंडचे प्रांत changwat (จังหวัด) थाई76
तुर्कस्तानचे प्रांतilतुर्की81
तुर्कमेनिस्तानचे प्रांत वेलायततुर्कमेन5
युक्रेनचे ओब्लास्तoblastयुक्रेनियन24
उझबेकिस्तानचे प्रांतविलोयात12
व्हियेतनामचे प्रांत tỉnhव्हियेतनामी58
झांबियाचे प्रांत province इंग्लिश 9
झिंबाब्वेचे प्रांत province इंग्लिश 8
होन्डुरासचे प्रांतदिपार्तमेंतोस स्पॅनिश१८

हे सुद्धा पहा