प्रहार जनशक्ती पक्ष
भारतीय राजकीय पक्ष | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | राजकीय पक्ष | ||
---|---|---|---|
स्थान | महाराष्ट्र, भारत | ||
संस्थापक | |||
स्थापना |
| ||
| |||
प्रहार जनशक्ती पक्ष हा महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आहे. महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेत या पक्षाचे दोन आमदार आहेत.
या पक्षाची स्थापना १९९९मध्ये ओमप्रकाश तथा बच्चू कडू यांनी केली.