प्रसूतिशास्त्र
प्रसूतिशास्त्र (अन्य लेखनभेद: प्रसूतीशास्त्र, प्रसवशास्त्र ; इंग्लिश: Obstetrics, ऑब्स्टेट्रिक्स ;) हे गर्भारपण, प्रसूती व प्रसूतीपश्चात काळांदरम्यान स्त्रिया व अर्भकांची वैद्यकीय काळजी घेण्याविषयीची शल्यविज्ञानातील एक विशेष शाखा आहे. प्रसूतिशास्त्रामध्ये प्रसूती व त्यात होणारे अडथळे यांचा अभ्यास केला जातो. मानवेतर प्राण्यांमधील प्रसूतीसंदर्भात समांतर परिप्र्येक्षाचे शास्त्र पाशवी प्रसूतिशास्त्र (इंग्लिश: Veterinary obstetrics ;) या नावाने ओळखले जाते.
प्रमुख विचार
- ३ इंच (७६ मि.मी.) लांबीची वाढ झालेल्या (सुमारे १४ आठवड्यांच्या) अर्भकाचे त्रिमितीय स्वनातीत प्रतिमेद्वारे घेतलेले चित्र
- १७ आठवड्यांचे अर्भक
- २० आठवड्यांचे अर्भक
यात मुख्यतः खालील बाबींचा विचार केला जातो.
- प्रसूतिपूर्व तपासणी पद्धती
- प्रसूती
- प्रसूतिपश्चात
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत