Jump to content

प्रशांत तळणीकर

प्रशांत तळणीकर हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकांची मराठी रूपांतरे केली आहेत.

पुस्तके

  • आपल्या मुलांच्या यशस्वितेचा कानमंत्र (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - अनंत पै)
  • गुल गुलशन गुलफाम : एक मनुष्य, त्याच्या हाऊसबोटी आणि काश्मीरला पडलेला विळखा (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखक - प्राण किशोर)
  • Getting Things Done - कार्यतत्परतेची गुरुकिल्ली (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - डेव्हिड ॲलन)
  • चला जाणून घेऊ या! आध्यात्मिकता (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - विकास मलकानी)
  • चला जाणून घेऊ या! मधुमेह (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - डाॅ. सावित्री रामय्या)
  • पाठदुखी घालविण्यासाठी योगसाधना (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - बिजयालक्ष्मी होता)
  • Bonding With Kashmir (इंग्रजी, सहलेखक - संजय नहार)
  • Bindu Sarovाr (इंग्रजी, अनुवादित, मूळ हिंदी लेखक - राजेंद्र खेर)
  • ब्रिडा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - पाउलो कोएला)
  • द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - डेव्हिड जोसेफह श्वार्त्झ)
  • द मॅजिक ऑफ थिंकिंग सक्सेस (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - डेव्हिड श्वार्त्झ)
  • कल्हण पंडित यांची राजतरंगिणी (अनुवादित, सहअनुवादक अरुणा ढेरे)
  • जोनराजकृत राजतरंगिणी : काश्मिरी राजांची गाथा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जोनराज)
  • द विच ऑफ पोर्टोबेलो (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - पाउलो कोएला)
  • अ वुमन्स करेज 'ॲन समर्स' या दुकानांच्या साखळीमागील स्त्रीची प्रेरणादायी कथा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - लैंगिक विषयाला बाजारपेठेत मानाचं स्थान मिळवून देणारी स्त्री - जॅकलिन गोल्ड)
  • श्रीमंत लोकांचे पाच नियम (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक -डाॅ. सुधीर दीक्षित)
  • सर्व वयोगटांसाठी योगसाधना आणि ध्यानधारणा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - बिजयालक्ष्मी होता)
  • सौंदर्य आणि तारुण्य टिकविण्यासाठी योगसाधना (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - बिजयालक्ष्मी होता)
  • स्वार्थातून परमार्थाकडे ... (अनुवादित, मूळ इंग्रजी पुस्तक The Hungry Spirit, लेखक - चार्ल्स हँडी)