La Última Cena (es); Síðasta kvöldmáltíðin (is); Santapan Terakhir (ms); An Ultimong Pamanggi (bcl); Last Supper (en-gb); Тайната вечеря (bg); Son Akşam Yemeği (tr); 最後的晚餐 (zh-hk); Fanasana Farany (mg); Posledná večera (sk); Тайна вечеря (uk); Abendmahl Jesu (gsw); 최후의 만찬 (ko); Lasta Vespermanĝo (eo); Тајна вечера (mk); নিস্তারপর্বের ভোজ (bn); La Cène (fr); Bujana Ndalu (jv); Posljednja večera (hr); प्रभू भोजन (mr); Tiệc Ly (vi); pēdējais vakarēdiens (lv); Тајна вечера (sr); Última Ceia (pt-br); Den siste nattverden (nn); Jesu siste måltid (nb); Sonuncu şam yeməyi (az); Last Supper (en); العشاء الأخير (ar); Koan Diwezhañ (br); 最後嘅晚餐 (yue); utolsó vacsora (hu); Jesusen Azken Afaria (eu); Тайная вечеря (ru); Abendmahl Jesu (de-ch); y Swper Olaf (cy); Тайная вячэра (be); խորհրդավոր ընթրիք (hy); 最後的晚餐 (zh); Lêste Nachtmiel (fy); लास्ट सपर (ne); 最後の晩餐 (ja); العشاء الاخير (arz); הסעודה האחרונה (he); Ultima Cena (la); 最后个晚餐 (wuu); ܚܫܡܝܬܐ ܐܚܪܝܬܐ (arc); Last Supper (en-ca); இயேசுவின் இறுதி இராவுணவு (ta); Ultima cena (it); อาหารค่ำมื้อสุดท้าย (th); Òstatnô Wieczerzô (csb); Poslední večeře (cs); Püha õhtusöömaaeg (et); Şamiya peyêne (diq); Het Laatste Avondmaal (nl); Jesu sista måltid (sv); Ultime Cene (fur); Ónjẹ Alẹ́ Olúwa (yo); Cina cea de Taină (ro); Última Ceia (pt); Posljednja večera (sh); Sant Sopar (ca); Ostatnia Wieczerza (pl); Perjamuan Malam (id); zadnja večerja (sl); Huling Hapunan (tl); An Suipéar Déanach (ga); Abendmahl Jesu (de); Pangurhian nga Pangiklop (war); Karamu ya mwisho (sw); തിരുവത്താഴം (ml); 最後的晚餐 (zh-tw); Jeesuksen viimeinen ateria (fi); شام آخر (fa); Den sidste nadver (da); آخری کھانا (ur); A Última Cea (gl); අන්තිම රාත්රි භෝජනය (si); Μυστικός δείπνος (el); Darka e Fundit (sq) episodio del Nuovo Testamento (it); সুসমাচার অনুযায়ী ক্রুশারোহণের পূর্বে শিষ্যদের সাথে জেরুসালেমে যিশুর শেষ নৈশভোজ (bn); scène du Nouveau Testament (fr); Трапеза, которую Иисус разделил со своими апостолами перед распятием (ru); episode in the New Testament; Luke 22:7-20; Bible. Luke, XXII, 7-20; pericope for series C, Maundy Thursday (en); Szene aus dem Neuen Testament (de); Episódio Bíblico em que Jesus institui a Eucaristia. (pt); vakti që Jezusi ndau me apostujt e tij përpara kryqëzimit të tij (sq); اثر هنری از لئوناردو داوینچی (fa); 基督教聖經故事 (zh); İsa'nın çarmıha gerilmeden önceki akşam havarileriyle yediği son yemek (tr); キリスト教の新約聖書に記述されているキリストの事跡の一つ (ja); artikel daftar Wikimedia (id); epizod z Nowego Testamentu (pl); אירוע בחיי ישו (he); Perikoop uit Nieuwe Testament; Lucas 22:7-20; (nl); újszövetségi esemény (hu); epizoda v Novi zavezi; Luka 22,7-20; Sveto pismo; Luka, XXII, 7-20; perikopa za serijo C, veliki četrtek (sl); Fortelling i Det nye testamente, Lukas 22:7-20 (nb); 기독교의 신약성서에 기술된 장면 가운데 하나 (ko); episode in the New Testament; Luke 22:7-20; Bible. Luke, XXII, 7-20; pericope for series C, Maundy Thursday (en); قصة كتابية في العهد الجديد 1498م (ar); událost ze života Ježíše Krista (cs); episodio del Nuevo Testamento y tema artístico (es) ki je postavil sveto evharistijo (sl); la Cène, Institution de l'Eucharistie, Cène (fr); Вечеря Господня, Таємна вечеря (uk); Het Laatste Avondmaal (Jezus) (nl); das letzte Abendmahl, letztes Abendmahl (de); La Ultima Cena (es); Swper Olaf (cy); Svētais vakarēdiens (lv); The Last Supper, Jesus Christ--Last Supper, Institution of the Eucharist (en); العشاء السري (ar); Poslední večeře Páně (cs); Herrens aftensmåltid, Påskemåltidet, Det siste måltid (nb)
प्रभू भोजन episode in the New Testament; Luke 22:7-20; Bible. Luke, XXII, 7-20; pericope for series C, Maundy Thursday |
माध्यमे अपभारण करा |
विकिपीडिया |
प्रकार | Bible story, artistic theme, banquet |
---|
ह्याचा भाग | life of Jesus in the New Testament, Luminous Mysteries |
---|
स्थान | Cenacle, जेरुसलेम, Jerusalem District, इस्रायल |
---|
धर्म | |
---|
पासून वेगळे आहे | - The Last Supper (descriptive page and disambiguation page have to be in different items)
|
---|
३१° ४६′ १८.५४″ N, ३५° १३′ ४५.७३″ E |
|
|
|
ख्रिस्ताच्या जीवनाच्या अंतिम रात्री येशू ख्रिस्ताने आपल्या १२ शिष्यांसमवेत अंतिम भोजन घेतले. या प्रसंगी ख्रिस्ताने हातात भाकरी घेऊन मोडली आणि आपल्या शिष्यांना देऊ केली तसेच द्राक्षरस भरलेला प्याला आपण पिऊन इतर शिष्यानाही देऊ केला. ख्रिस्ताने शिष्यांना म्हणले की ही भाकरी म्हणजे माझे शरीर आहे आणि हा द्राक्षरस म्हणजे माझे रक्त. या जेवणानंतर प्रभू येशूस रोमन सैनिकांनी पकडून नेले व सुळावर चढवले.
ख्रिस्ती धर्मीय लोक या प्रसंगाची आणि ख्रिस्ताने आपल्या सारख्या (?) पापी लोकांसाठी प्राणाचे बलिदान केल्याची आठवण म्हणून प्रभू भोजनाचा विधी अजूनही पाळतात. या प्रसंगी चर्चमधील धर्मगुरू / पाळक जमलेल्या भाविकांस भाकरीचा (यासाठी एक प्रकारचा वेफर वापरला जातो) तुकडा आणि द्राक्षरस (वाईन नव्हे) देतात. अनेकदा रोग्यांना बरे वाटावे म्हणूनही हा उपचार केला जातो.
ख्रिस्ताच्या जन्म, मरण, शिकवण यांची माहिती देणाऱ्या नव्या करारात या प्रसंगाचे उल्लेख खालीलप्रमाणे आहेत.
मत्तय कृत शुभवर्तमान २६वा अध्याय सारांश
..आणि ते जेवत असता येशूने भाकर घेतली आणि आशीर्वाद मागून मोडली, आणि शिष्यांना देऊन म्हणले, “घ्या, खा, हे माझं शरीर आहे.” आणि त्याने प्याला घेतला आणि उपकार मानले, आणि तो त्यांना दिला आणि म्हणले, “तुम्ही सगळे जण ह्यातून प्या. कारण हे माझं कराराचं रक्त आहे. हे पापांच्या क्षमेसाठी पुष्कळांसाठी ओतलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा पिईन त्या दिवसापर्यंत मी, ह्यापुढं, हा द्राक्षीचा उपज पिणार नाही.”[१]
मार्क कृत शुभवर्तमान अध्याय १४ वा सारांश
येशूने आपल्या शिष्यांतून दोघांना पाठवले आणि त्यांना सांगितले ,“पाण्याचा घडा घेतलेला मनुष्य तुम्हाला नगरात भेटेल, त्याच्या मागोमाग जा. ज्या घरात तो जाईल त्या घराचा मालक तुम्हाला एक मोठी, सजवून तयार केलेली, माडीवरची खोली दाखवील. तिथं आपल्यासाठी तयारी करा.”
सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी ते सर्व अनुभवले आणि त्यांनी वल्हांडणाची (एक ज्यू सण) तयारी केली. संध्याकाळी येशू आला आन शिष्यांबरोबर भोजन घेऊ लागला. जेवताना म्हणाला “मी तुम्हाला सत्य सांगतो, माझ्याबरोबर जेवणारा, तुमच्यातला एक जण मला धरून देईल.”
शिष्य दुःखी होऊ झाले व त्याला विचारू लागले, “तो मी आहे काय?” येशू त्यांना म्हणाला , “बारांतला एक जण; तो माझ्याबरोबर थाळीत भिजवीत आहे. कारण मनुष्याचा पुत्र, खरोखर, त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणं जात आहे; पण ज्या कोणाकडून मनुष्याचा पुत्र धरला जाईल, त्याला कायमची हळहळ लागेल ! असा मनुष्य जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरं झालं असतं.”
जेवत असताना येशूने भाकर घेतली आणि आशीर्वाद मागून ती मोडली, आणि त्यांना देऊन म्हणले, “घ्या, खा, हे माझं शरीर आहे.” आणि त्याने प्याला घेतला, आणि उपकार मानल्यावर तो त्यांना दिला आणि ते सर्व जण त्यातून प्याले. येशू त्यांना म्हणाला, “हे माझं कराराचं रक्त आहे. हे पुष्कळांसाठी ओतलेलं आहे. मी तुम्हाला सत्य सांगतो, मी देवाच्या राज्यात नवा पिईन त्या दिवसापर्यंत मी ह्यापुढं द्राक्षीचा उपज पिणार नाही.” जेवण झाल्यावर सर्वांनी गीत गायले आणि ओलिव्ह वृक्षांच्या बागेकडे ते गेले
संदर्भ : मार्क कृत शुभवर्तमान
- ^ [https://marathibible.wordpress.com/ मत्तय कृत शुभवर्तमान