Jump to content

प्रभादेवी

मुंबई शहरात असलेली शेवटची शेतजमीन प्रभादेवीमध्ये आहे.

प्रभादेवी दक्षिण मुंबईमधील उच्चभ्रू वसाहत आहेत. याच्या उत्तरेस शिवाजी पार्क, दक्षिणेस वरळी तर पश्चिमेस अरबी समुद्र आहे. सिद्धिविनायक मंदिर या भागात आहे. प्रभादेवी रेल्वे स्थानक येथून जवळ आहे.