प्रभाकर वाडेकर
प्रभाकर वाडेकर ( - मृत्यू: १५ जून, इ.स. २०१३) हे सकाळ वृत्तपत्रातून चालविल्या गेलेल्या चिंटू या हास्यचित्र मालिकेचे सहनिर्माते होते. या हास्यचित्र मालिकेत चारुहास पंडित यांची चित्रे आणि वाडेकर यांची कथा असे.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ ऍग्रोवन (१५ जून २०१३). "'चिंटू' पोरका झाला! प्रभाकर वाडेकर यांचे निधन". ॲग्रोवन. २ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.[permanent dead link]