Jump to content

प्रभाकर भोगले

प्रभाकर भोगले हे एक मराठी साहित्यिक आहेत.

पुस्तके

  • तू हसत रहा (विनोदी कथासंग्रह)
  • मालवणी मुलखातील सण, उत्सव, रुढी, परंपरा
  • मालवणी शब्द, साधने आणि जीवनशैली
  • हसरी भगल (विनोद)
  • हसहसाट (कथासंग्रह)

पुरस्कार आणि सन्मान