Jump to content

प्रभाकर पाठक

विद्यावाचस्पती प्रा. प्रभाकर पां. पाठक हे धार्मिक आणि हिंदुत्वविषयक पुस्तके लिहिणारे मराठी लेखक आहेत.

पुस्तके

  • अस्मिता हिंदुत्वाची
  • संत नामदेवांची वाणी अमृताची खाणी
  • मराठी प्रदेशातील सिद्ध साधुपुरुषांमधील आध्यत्मिक अनुबंध (आध्यात्मिक)
  • राष्ट्रधर्मी संघयोगी - बाळासाहेब देवरस
  • लोकमान्य टिळक राष्टधर्माचे दार्शिक
  • संतवाणीची अमृतसरिता असलेला एक पूजनीय ग्रंथ - नित्य संतवाणी (धार्मिक)