Jump to content

प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार

रंगभूमीची प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास राज्य शासनातर्फे इ.स. २००६ पासून दरवर्षी रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार एका कलाकारास देऊन गौरविण्यात येते. रुपये ५ लाख, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार यादी

क्र. वर्ष पुरस्कारार्थीचे नाव संदर्भ
२००६प्रभाकर पणशीकर
२००७श्रीमती विजया मेहता
२००८भालचंद्र पेंढारकर
२००९प्रा. मधुकर तोरडमल
२०१०श्रीमती सुलभा देशपांडे
२०११श्रीमती सुधा करमरकर
२०१२आत्माराम भेंडे
२०१३अरुण काकडे
२०१४श्रीकांत मोघे
१०२०१५रामकृष्ण नायक
११२०१६लीलाधर कांबळी
१२२०१७बाबा पार्सेकर
१३२०१८जयंत सावरकर
१४२०१९रत्नाकर मतकरी[]
१५२०२०सतीश आळेकर[]
१६२०२१दत्ता भगत []

संदर्भ व नोंदी

  1. ^ "नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना जाहीर". Maharashtratimrs.com (Marathi भाषेत). 2 July 2020. 10 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "सतीश आळेकर यांना जीवनगौरव पुरस्कार". esakal.com (Marathi भाषेत). 21 September 2022. 10 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "'रंगभूमी जीवनगौरव' पुरस्कारांची घोषणा; सतीश आळेकर, दत्ता भगत, दीप्ती भोगले आदी मान्यवरांचा सन्मान". loksatta.com (Marathi भाषेत). 23 September 2022. 10 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)