प्रभाकर दुपारे
आंबेडकरी चळवळीतील विचारवंत साहित्यिक कार्यकर्ते. दलित रंगभूमीचे महत्त्वाचे नाटककार. जेष्ठ पत्रकार म्हणून प्रभाकर दुपारे नामांकित आहेत.
प्राथमिक ओळख
जन्म: १३ डिसेंबर १९५६
वास्तव्य: नागपूर
प्रकाशित पुस्तके
- सात समुद्रांपलीकडे (पथनाट्य संग्रह) १९७८, प्रभाकर प्रकाशन, नागपूर
- उत्सव (पथनाट्य) १९८०, प्रभाकर प्रकाशन, नागपूर.
- झुंबर (दोन अंकी नाटक) १९८७, पॅंथर प्रकाशन, नागपूर. [१]
- रमाई (दोन अंकी नाटक) १९९९, संकल्प प्रकाशन, नागपूर. [२]
पुरस्कार
- मा. गो. वैद्य पुरस्कार. तरुण भारत.
- अस्मितादर्श, २०१२
- जनसारस्वत, २०१३.
- समाज उत्थान पुरस्कार, २०१७. [३]
संदर्भ
- ^ author/lokmat-news-network. "नाट्य संमेलनाच्या गावात : दलित नाट्य चळवळीचा झंझावात". Lokmat. 2019-11-09 रोजी पाहिले.
- ^ "Lucknow Samachar: 'रमाई साहेब' में दिखी रमाबाई की जीवनी - "Rmai Saheb 'was in the biography of Ramabai". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2019-11-09 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ author/admin. "प्रभाकर दुपारे समाज उत्थान पुरस्काराने सन्मानित". Lokmat. 2019-11-09 रोजी पाहिले.