Jump to content

प्रदोष

प्रदोष वेळ म्हणजे त्रयोदशीच्या सायंकाळी सूर्यास्तापासूनची पुढे ३ घटिकापर्यंतची (सुमारे १ तास १२ मिनिटे) वेळ होय.