Jump to content

प्रदीप वेलणकर

प्रदीप वेलणकर
जन्मप्रदीप वेलणकर
१९४९
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख नाटके बॅरिस्टर
प्रमुख टीव्ही कार्यक्रम या गोजिरवाण्या घरात

प्रदीप वेलणकर हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत.

प्रदीप वेलणकर यांची भूमिका असलेली नाटके

  • अखेरचा सवाल
  • एका घरात होती (१९७१)
  • चौर्य
  • नमो भगवते वासुदेवाय
  • बॅरिस्टर
  • महासागर
  • मिस्टर ॲन्ड मिसेस सदाचारी
  • मी अमृता बोलतेय
  • रंग उमलत्या मनाचे
  • रात्र उद्याची
  • वन रूम किचन
  • संध्याछाया
  • सायकल
  • सोक्षमोक्ष
  • हमीदाबाईची कोठी
  • होय साहेब

प्रदीप वेलणकर यांची भूमिका असलेले चित्रपट

  • चकवा
  • पेज थ्री
  • रिस्क
  • सिंघम
  • सामना
  • सावली

प्रदीप वेलणकर यांची भूमिका असलेल्या दूरचित्रवाणी मालिका