प्रदीप रावत
प्रदीप रावत (अभिनेता) याच्याशी गल्लत करू नका.
प्रदीप रावत | |
कार्यकाळ इ.स. १९९९ – इ.स. २००४ | |
मागील | विठ्ठल तुपे |
---|---|
पुढील | सुरेश कलमाडी |
मतदारसंघ | पुणे |
जन्म | २२ सप्टेंबर, १९५६ |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
निवास | पुणे |
प्रदीप त्रिंबक रावत ( २२ सप्टेंबर १९५६) हे एक भारतीय राजकारणी व १३व्या लोकसभेमध्ये पुण्याचे खासदार होते.