प्रदीप पटवर्धन
प्रदीप पटवर्धन | |
---|---|
जन्म | १ जानेवारी १९५८ |
मृत्यू | ९ ऑगस्ट, २०२२ (वय ६४) गिरगाव, मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट, मराठी दूरचित्रवाणी |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | मोरुची मावशी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | सुखांच्या सरींनी हे मन बावरे, महाराष्ट्राची हास्यजत्रा |
प्रदीप पटवर्धन (१ जानेवारी, १९५८ - ९ ऑगस्ट २०२२)[१] हे मराठी रंगभूमीवरचे कलाकार होते. त्यांनी अनेक नाटकांत, चित्रपटांत आणि मालिकांमध्ये काम केलेले आहे.[२]
पटवर्धन यांचा ९ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई येथे हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या ६५ व्या वर्षी मृत्यू झाला.[२]
कार्य
नाटके
चित्रपट
- मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
- नवरा माझा नवसाचा
मालिका
संदर्भ
- ^ "Pradeep Patwardhan dies at 65: Film industry mourns Marathi actor's untimely demise". The Economic Times. 10 August 2022 रोजी पाहिले.
- ^ a b "दुखद: दिल का दौरा पड़ने से मशहूर मराठी अभिनेता प्रदीप पटवर्धन का निधन, 52 वर्ष की आयु में ली अंतिम सांस". ९ ऑगस्ट २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित.