प्रतिश जीसी
प्रतिश घर्ती छेत्री तथा प्रतिश जीसी (२२ मे, २००४:प्युतान, नेपाळ - हयात) हा नेपाळच्या क्रिकेट संघाकडून २०२३ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो.[२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Pratis GC". ESPN Cricinfo. 5 March 2023 रोजी पाहिले.
- ^ "Pratis GC". Cric Nepal. 27 March 2023 रोजी पाहिले.