प्रताप नारायण सोनवणे
प्रताप नारायणराव सोनावणे (१२ डिसेंबर, इ.स. १९४८ - ) हे धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. हे १५व्या लोकसभेवर भारतीय जनता पक्षातर्फे निवडून गेले.
| प्रताप नारायण सोनवणे | |
| विद्यमान | |
| पदग्रहण इ.स. २००९ | |
| मागील | बापु हरी चौरे |
|---|---|
| मतदारसंघ | धुळे |
| राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |