Jump to content

प्रतापसिंह राणे

प्रतापसिंह राणे (जानेवारी २८, १९३९ - हयात)

गोव्यातील राजकारणी व माजी मुख्यमंत्री आहेत. विद्यमान पर्ये मतदारसंघाचे आमदार प्रतापसिंग राणे यांनी. १९८०-१९८५, १९८५-१९८९, १९९०मध्ये ३ महिने, १९९४-१९९९, फेब्रुवारी ३, २००५ पासून मार्च ४, २००५ पर्यंत, जून २००५-जून २००७ अश्या ६ वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. त

राणे १९७०च्या दशकापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात आहेत. त्याआधी ते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात होते. मगोपच्या १९७२च्या सरकारात त्यांनी कायदाखाते सांभाळले होते.

गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून १६ जानेवारी १९८० रोजी प्रथम शपथ घेतली[]. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ ०८ जानेवारी १९८५ रोजी घेतली.[]

मागील:
प्रतापसिंह राणे
गोव्याचे मुख्यमंत्री
१९७९१९९०
पुढील:
चर्चिल आलेमाव
मागील:
मनोहर पर्रीकर
गोव्याचे मुख्यमंत्री
२००५२००७
पुढील:
दिगंबर कामत


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ बेळेकर, सुहास (जानेवारी २०१६). गोव्यातील निवडणूका विधानसभा व लोकसभा. गोवा: जागर प्रकाशन, वेर्ला बार्देश गोवा. pp. पृ.क्र.२६.
  2. ^ बेळेकर, सुहास (जानेवारी २०१६). गोव्यातील निवडणूका. गोवा: जागर प्रकाशन. pp. पृ.क्र.२८.