प्रजापतीनगर मेट्रो स्थानक
प्रजापतीनगर मेट्रो स्थानक प्रजापतीनगर मेट्रो स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | प्रजापतीनगर, भंडारा रोड, नागपूर भारत |
गुणक | 21°09′01″N 79°08′56″E / 21.150243°N 79.148862°E |
फलाट | २ |
मार्गिका | अॅक्वा |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | महामेट्रो |
आधीचे नाव | - |
स्थान | |
प्रजापतीनगर मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या अॅक्वा मार्गिकेवरील[१] पहिले स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून पूर्व-पश्चिम असा गेला आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून केशरी मार्गिकेवर असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२])
संदर्भ
- ^ "नागपूर मेट्रोचा नकाशा".
- ^ "Project Report". मेट्रोरेलनागपूर हे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर). २४-१२-२०१८ रोजी पाहिले.
|access-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)