अवकाशात कृत्रिम उपग्रह वा यान सोडू शकणाऱ्या देशांना प्रक्षेपणसमर्थ देश म्हणतात.
चीन रशिया सोव्हियेट युनियन (काम करत नसलेली संस्था) अमेरिका
इसा युरोप भारत इस्राईल जपान युक्रेन
आर्जेन्टिना ब्राझील कॅनडा फ्रान्स जर्मनी
इंडोनेशिया इराण इटली दक्षिण कोरिया मलेशिया
मेक्सिको पाकिस्तान तैवान स्पेन इंग्लंड