प्रकाश मणी त्रिपाठी
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून ३०, इ.स. १९३५ सुलतानपूर | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
लेफ्टनंट जनरल प्रकाश मणी त्रिपाठी [१] (जन्म ३० जून १९३५) हे भारतीय राजकारणी आणि देवरिया लोकसभा मतदारसंघातील लोकसभेचे माजी सदस्य आहेत.[२]
जून १९५५ मध्ये ते भारतीय सैन्यात भरती झाले आणि त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये सेवा केली. फेब्रुवारी १९५७ मध्ये ६३ घोडदळात ते सामील झाले व नागालँडमध्ये १९६४-६५ दरम्यान स्क्वाड्रन कमांडर म्हणून काम केले. १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान ते बांगलादेशात लढले.
त्यांना १९८६ मध्ये अति विशिष्ट सेवा पदक आणि १९९२ मध्ये परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.[३]
देवरिया मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे ते ११ व्या लोकसभा आणि १३ व्या लोकसभेचे सदस्य होते.[४]
संदर्भ
- ^ "Lt. Gen. (Retd.) Shri Prakash Mani Tripathi, Ex-MP (LS) from Deoria, Uttar Pradesh and his family members meeting with the President of India, Shri Ram Nath Kovind, at Rashtrapati Bhavan on May 09, 2018". 10 May 2018. 24 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "My Neta Info". myneta.info. 24 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Members Bioprofile". 2021-06-20 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2023-03-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-08-12 रोजी पाहिले.