Jump to content

प्रकाश घांग्रेकर

प्रकाश घांग्रेकर मराठी संगीत रंगभूमीवरील गायकनट होते. त्यांनी संगीत सौभद्र, सुवर्णतुला, मदनाची मंजिरी, गोरा कुंभार, कट्यार काळजात घुसली या नाटकांत भूमिका केल्या. त्यांना बालगंधर्व पुस्कार व संगीत नाट्य स्पर्धेत रौप्य पदक मिळाले.