Jump to content

प्रकाश गुणवंतराव भारसाकले

प्रकाश गुणवंतराव भारसाकले (२० जानेवारी, १९६४:कल्याण, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे अकोट मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे १४व्या विधानसभेवर निवडून गेले. या आधी ते दर्यापूर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या ११व्या आणि काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्राच्या १२व्या विधानसभेवर निवडून गेले.

संदर्भ आणि नोंदी