Jump to content

प्यार वाली लव्ह स्टोरी

प्यार वाली लव्ह स्टोरी
दिग्दर्शनसंजय जाधव
निर्मिती इंदर राज कपूर
रेखा जयंत जोशी
दीपक पांडुरंग राणे
कथा संजय जाधव
पटकथा अरविंद जगताप
प्रमुख कलाकारस्वप्नील जोशी
सई ताम्हणकर
ऊर्मिला कानिटकर
उपेंद्र लिमये
समीर धर्माधिकारी
संगीत पंकज पडघम, अमृतराज, समीर सप्तीस्कर
देशभारत ध्वज भारत
भाषामराठी
प्रदर्शित २४ ऑक्टोबर २०१४
अवधी १३३ मिनिटे


प्यार वाली लव्ह स्टोरी हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी प्रणयपट आहे. ह्या चित्रपटाचे कथाकार व दिग्दर्शक संजय जाधव असून स्वप्नील जोशीसई ताम्हणकर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बाह्य दुवे