Jump to content

पौड खोरे

पौड खोरे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील एक प्रदेश आहे. यामध्ये पौड गाव, बावधन, पाषाण, कोथरूड, लवळे गाव, पिरंगुट, भूगांव, मुळशी गाव, ताम्हिणी घाटाचा भाग, दिसली गाव, चाचीवली गाव, अंबडवेट गाव इ. गावांचा समावेश होतो.[ संदर्भ हवा ]