Jump to content

पोश्टर गर्ल

पोश्टर गर्ल
दिग्दर्शन समीर पाटील
कथा हेमंत ढोमे
पटकथा हेमंत ढोमे
प्रमुख कलाकार
संवाद हेमंत ढोमे
संकलन क्षितिजा खंडागळे
गीतेक्षितिज पटवर्धन
पार्श्वगायन
वेशभूषा कल्याणी गुगळे,उमा आणि बिजू
भाषामराठी
प्रदर्शित १२ फेब्रुवारी २०१६
एकूण उत्पन्न ८ करोड []


पोश्टर गर्ल हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट असून समीर पाटील यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा ही हेमंत ढोमे यांची असून याची निर्मिती चलो फिल्म बनाये आणि वायकोम १८ मोशन पिक्चर्स यांनी मिळून केली आहे.[] या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, संदीप फाटक , अक्षय टांकसाळे, सिद्धार्थ मेनन , हृषीकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट १२ फेब्रुवारी २०१६ या दिवशी सर्वत्र प्रदर्शित झाला.[]

प्रमुख भूमिका

कहाणी

महाराष्ट्रातील लहान गाव - स्त्री-बालहत्यासाठी कुप्रसिद्ध असलेले परगाव-टेकवडे. परिणामी खेड्यात मुली राहिल्या नाहीत. जेव्हा मुलांच्या विवाहाचा प्रश्न उद्भवतो तेव्हा एक सुंदर आणि हुशार मुलगी दृश्यात प्रवेश करते आणि सर्व काही बदलते. रुपाली आणि तिच्या निवडलेल्या पाच उमेदवारांची ही कहाणी आहे जी आपले मन जिंकण्यासाठी काहीही करेल.

गाणी

अनुक्रमनावगीतकारसंगीतगायककालावधी
आवाज वाढवं डीजे []क्षितिज पटवर्धनअमितराजआनंद शिंदे आदर्श शिंदे४.१६
सिम्पल डिंपलक्षितिज पटवर्धनअमितराजहर्षवर्धन वावरे३.५५
कशाला लावतोगुरू ठाकुरअमितराज[]अमितराज व बेला शेंडे३.५८
रखुमाईवैभव जोशीअमितराजमृण्मयी दडके, कस्तुरी वावरे,प्रगती जोशी, रसिका गानू आणि पल्लवी तेलंगावकर४.५३[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ कमाई
  2. ^ "पोश्टरगर्ल". 2016-09-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-01 रोजी पाहिले.
  3. ^ प्रदर्शन दिवस[permanent dead link]
  4. ^ http://www.saavn.com/s/album/marathi/Poshter-Girl-2015/MqWl5PtFfRs_
  5. ^ http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/music/Amit-Raj-has-composed-music-of-Poshter-Girl/articleshow/49254240.cms
  6. ^ http://www.saavn.com/s/song/marathi/Poshter-Girl/Rakumai/GVo-UEV6WnY