पोवारीटोला
?पोवारी टोला महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | • ३१६ मी |
जवळचे शहर | गोंदिया |
जिल्हा | गोंदिया |
भाषा | मराठी |
ग्रामपंचायत | पोवारीटोला |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • जनगणना कोड | • ४४१६१४ • +०७१८२ • ५३७७४५ (२०११) |
[१] |
पोवारीटोला हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्ह्यातील व गोंदिया तालुक्यातील गाव आहे.टोला म्हणजे वस्ती. येथे पोवार या समाजाचे आधिक्य आहे.
- गावाचे स्थानिक किंवा पर्यायी नाव-पोवारी टोला
स्थान
- जिल्ह्यापासून अंतर- १२.१ किमी
- तालुक्यापासून अंतर -१२.१ किमी
- आमगावचे अंतर -१८.२ किमी (मार्गे गोर्ठा)
- अडसी - पोवारीटोला - ३.२ किमी
गावापर्यंत कसे पोहचावे
गोंदिया व आमगाव येथून बस उपलब्ध आहे. खाजगी वाहतूक सुविधा ही आहे.जवळचे बस स्थानकअडसी हे आहे. पोवारीटोला हे गाव रस्त्यापासून आतमध्ये आहे. अडसी ते या गावापर्यंत पायवाट आहे. ती शेतातून जाते. त्याने अंतर कमी पडते.
वाहतूक सुविधा
- राज्य परिवहन (एस.टी.) बस-आमगाव ते अदाशीमार्गे गोंदिया अशी बससेवा आहे.
शेजारची गावे
खमारी, चिर्चलबांध, आसोली, फुलचुर , गोर्ठा, हल्बी टोला, अडसी
- गावातील आडनाव -
पोवार
इतिहास
गावाशेजारील वस्ती
खुर्सीपार कुणबीटोला, खुर्सीपारटोला,
शेती विभागानिहाय गावाशेजारचे भाग
लोकसंख्या तपशील
या गावाची इ.स. २०११च्या जनगणनेनुसार कुटुंबे असून लोकसंख्या आहे.यापैकी पुरूष लोकसंख्या तर स्त्रीयांची संख्या इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या असून ते एकूण लोकसंख्येच्या % आहे.
अनुसूचित जातीची लोकसंख्या ( %) असून त्यात पुरूष व स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे लोकं ( %) असून त्यात पुरूष व स्त्रिया आहेत.[२]
तक्ता
घटक | एकूण | पुरुष | स्त्री |
कुटुंब | १७९ | ||
लोकसंख्या | ८२९ | ४३३ | ३९६ |
मुले (० ते ६ ) | ८७ | ४७ | ४० |
अनु. जाती | १५१ | ७७ | ७४ |
अनु. जमाती | १३१ | ७२ | ५९ |
साक्षर | ६३७ | ३६२ | २७५ |
निरक्षर | १९२ | ७१ | १२१ |
एकूण कामगार | ४५६ | २५६ | २०० |
घरे | - | - |
साक्षरता
- एकूण साक्षर लोकसंख्या:
- साक्षर पुरुष लोकसंख्या: ( %)
- साक्षर स्त्री लोकसंख्या: ( %)
अशिक्षित
एकूण-
- पुरुष-
- स्त्रिया-
ग्रामपंचायत
शैक्षणिक सुविधा
आरोग्य केंद्र सुविधा
- प्राथमिक आरोग्य केंद्र —
- प्राथमिक आरोग्य उपकेंद्र —
- पशुवैद्यकिय दवाखाना —
- अंगणवाडी —
पिण्याचे पाणी
- सार्वजनिक विहिरी —
- खाजगी विहिरी —
- बोअर वेल —
- हातपंप — १७
- पाण्याची टाकी —
- पोस्ट — २३
- नळ सुविधा —
- जल शुद्धीकरण —
- इतर -
- एकूण - २३ [१][permanent dead link]
नद्या
स्वच्छता
शाळा
येथे जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे.[३]
संपर्क व दळणवळण
- जवळील प्रमुख बस स्थानक- अदाशी
- जवळील रेल्वे स्थानक- गुदमा - प्रवासी रेल्वेसाठी , गोंदिया - जलदगती गाड्यांसाठी
- जवळील विमानतळ-गोंदिया विमानतळ, नागपूर
बाजार
बँका
जवळची बँक - गोंदिया
लोकजीवन
वीज
शेती
- प्रमुख पिके -
जमिनीचा वापर
या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
- वन:
- बिगरशेती वापरात असलेली जमीन:
- लागवडीयोग्य पडीक जमीन:
- पिकांखालची जमीन:
- एकूण कोरडवाहू जमीन:
- एकूण बागायती जमीन:
धार्मिक स्थळे
- साईबाबा मंदिर व कृष्ण मंदिर, भांगाराम बाबा मंदिर ही अडशीजवळ आहेत. तसेच जवळच खमारी मार्गावर ट्रिनिटी चर्च आहे.
संदर्भ
- ^ http://www.onefivenine.com/india/villages/Gondia/Gondia/Powaritola एसटीडी कोड
- ^ जनगणना २०११ गावांची यादी व लोकसंख्या यांचे शोध निकाल
- ^ https://schools.org.in/gondiya/27110418701/z.p.primary-school-powaritola.html[permanent dead link] या शाळेबद्दल माहिती देणारे संकेतस्थळ
बाह्य दुवे
- पोवारीटोला गावाबद्दल इतर माहिती- पेयजल व स्वच्छता विभाग मंत्रालय, भारत सरकार[permanent dead link]
- जनगणना २०११ -गावानिहाय माहिती
- गावाबद्दल बरीच माहिती देणारे संकेतस्थळ