Jump to content

पोलिश भूमिगत सशस्त्र चळवळ

पोलिश भूमिगत सशस्त्र चळवळ दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंड व आसपासच्या प्रदेशात नाझी जर्मनीविरुद्ध चाललेली सशस्त्र चळवळ होती. जर्मन रसदीची नासधूस करणे व सैन्यावर गनिमी काव्याने छापे टाकणे तसेच ब्रिटिश सैन्याला गुप्त बातम्या पुरवणे आणि नाझी छळछावण्यांतून ज्यूंची सुटका करणे ही याची मुख्य कामगिरी होती.