Jump to content

पोर्तुगालवरील आक्रमण (१८०७)

फ्रांसच्या शाही सैनिकांनी नोव्हेंबर १८०७ च्या दुसऱ्या भागात पोर्तुगालवर आक्रमण केले. पोर्तुगीज शासनाकडे प्रतिकार करण्याची इच्छा नसल्याने पोर्तुगालवर फारसा रक्तपात न होता फ्रान्सने पोर्तुगाल जिंकला.