पोर्तुगालचा तिसरा होआव
होआव तिसरा (७ जून, १५०२ - ११ जून, १५५७) हा पोर्तुगालचा राजा होता. हा १३ डिसेंबर, १५२१ ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.
याला ओ कोलोनिझादोर (वसाहतकार) असे म्हणत.