पोर्ट व्हिला
पोर्ट व्हिला Port Vila | |
व्हानुआतू देशाची राजधानी | |
पोर्ट व्हिला | |
देश | व्हानुआतू |
लोकसंख्या | |
- शहर | ४४,०४० |
पोर्ट व्हिला ही ओशनियामधील व्हानुआतू ह्या लहान देशाची राजधानी व एक प्रमुख शहर आहे. २००९ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४४,०४० इतकी होती. हा आकडा १९९९ च्या जनगणनेतील २९,३५६ पेक्षा ५०%ने वाढला. २००९मध्ये व्हानुआतूमधील १८.८% जनता या शहरात राहत होती.