पोरींची धमाल बापाची कमाल
पोरींची धमाल बापाची कमाल हा चित्रधारा या चित्रपटनिर्मिती संस्थेने सन १९८७मध्ये निर्मिलेला एक मराठी चित्रपट आहे.
माहिती
- निर्माता : हरेश कोठारी
- कथा : मंगला कुलकर्णी
- दिग्दर्शक, पटकथालेखक, संवादलेखक : दत्ता केशव
- संगीत : यशवंत देव
- गीतलेखन : वसंत बापट, यशवंत देव
- कलावंत : अलका कुबल, अविनाश खर्शीकर, निळू फुले, रवि पटवर्धन, शोभा प्रधान, दिनानाथ टाकळकर, वसंत इंगळे, लक्ष्मीकांत बेर्डे, वगैरे
- पार्श्वगायक : उत्तरा केळकर, अरुण इंगळे, रवींद्र साठे, जयवंत कुलकर्णी