Jump to content

पोरबंदर विमानतळ

पोरबंदर विमानतळ
आहसंवि: PBDआप्रविको: VAPR
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा पोरबंदर
समुद्रसपाटीपासून उंची १७ फू / ७ मी
गुणक (भौगोलिक)21°38′55″N 069°39′26″E / 21.64861°N 69.65722°E / 21.64861; 69.65722
संकेतस्थळ एरपोर्टस इंडियाचे संकेतस्थळ
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
०९/२७ ४,५०० १,३७२ डांबरी धावपट्टी

पोरबंदर विमानतळ (आहसंवि: PBDआप्रविको: VAPR)हे भारताच्या गुजरात राज्यातील पोरबंदर येथे असलेला विमानतळ आहे.सन २००८ला येथे नवीन टर्मिनल सुरू झाले.

विमानसेवा व गंतव्यस्थान

विमान कंपनीगंतव्य स्थान .
जेट एअरवेजदीव,मुंबई अहमदाबाद

संदर्भ