Jump to content

पोमोर्स्का प्रांत

पोमोर्स्का प्रांत
Województwo pomorskie (पोलिश)
पोलंडचा प्रांत
ध्वज
चिन्ह

पोमोर्स्का प्रांतचे पोलंड देशाच्या नकाशातील स्थान
पोमोर्स्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान
देशपोलंड ध्वज पोलंड
मुख्यालयगदान्स्क
क्षेत्रफळ१८,२९३ चौ. किमी (७,०६३ चौ. मैल)
लोकसंख्या२२,०१,०६९
घनता१२०.३ /चौ. किमी (३१२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२PL-22
संकेतस्थळwww.pomorskie.pl

पोमोर्स्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः पोमेरेनियन प्रांत; पोलिश: Województwo pomorskie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत पोलंडच्या उत्तर भागात बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसला आहे.


बाह्य दुवे