Jump to content

पोप बॉनिफेस पाचवा

पोप बॉनिफेस पाचवा (??:नेपल्स - ऑक्टोबर २५, इ.स. ६२५) हा डिसेंबर २३, इ.स. ६१९ पासून मृत्यूपर्यंत पोप होता. याच्या सत्ताकालादरम्यान इंग्लंडमध्ये ख्रिश्चन धर्माचा मोठा प्रसार झाला,