पोप बेनेडिक्ट सोळावा
पोप बेनेडिक्ट सोळावा | |
---|---|
जन्म नाव | योझेफ एलोइस रात्सिंगर |
पोप पदाची सुरवात | १९ एप्रिल, २००५ |
पोप पदाचा अंत | २८ फेब्रुवारी, २०१३ |
मागील | जॉन पॉल दुसरा |
पुढील | पोप फ्रांसिस |
जन्म | १६ एप्रिल, १९२७ मार्क्ट्ल आम इन, जर्मनी |
मृत्यू | ३१ डिसेंबर, २०२२ व्हॅटिकन सिटी |
बेनेडिक्ट नाव असणारे इतर पोप | |
यादी |
पोप बेनेडिक्ट सोळावा (एप्रिल १६, इ.स. १९२७:मार्क्ट्ल आम इन, जर्मनी - ३१ डिसेंबर, २०२२:व्हॅटिकन सिटी) हा २५६वा पोप आहे. एकविसाव्या शतकात पदग्रहण केलेला हा पहिला पोप होता. याने फेब्रुवारी १२, २०१३ रोजी आपण त्या महिन्याच्या शेवटी पोपपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आणि आठ वर्षांच्या सद्दीनंतर पोपपदाचा राजीनामा दिला. असा राजीनामा देणारा हा ६०० वर्षांतील पहिला पोप होता.
याचे मूळ नाव योझेफ एलोइस रात्सिंगर असे होते.
मागील: पोप जॉन पॉल दुसरा | पोप एप्रिल १९, इ.स. २००५ – फेब्रुवारी २८, इ.स. २०१३ | पुढील: पोप फ्रांसिस |