पोप बेनेडिक्ट बारावा
पोप बारावा बेनेडिक्ट (रोमन लिपी: Benedict XII ; जन्मनाव: जाक फूर्निए, Jacques Fournier ;) (इ.स. १२८०; सावेर्दुन, फ्रान्स - एप्रिल २५, इ.स. १३४२; आविन्यॉन, फ्रान्स) हा इ.स. १३३४ ते इ.स. १३४२ या कालखंडात व्हॅटिकन चर्चाचा पोप होता.
मागील: पोप जॉन बाविसावा | पोप ३० डिसेंबर, इ.स. १३३४ – २५ एप्रिल, इ.स. १३४२ | पुढील: पोप क्लेमेंट सहावा |
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- पेपल एन्सायकल्स.नेट - पोप बारावा बेनेडिक्ट याच्याबद्दल माहिती (इंग्लिश मजकूर)